मूलांक १ असलेल्या मुलींवर लक्ष्मीची कृपा ,स्वभाव, जीवन आणि करिअराविषयी महत्त्वपूर्ण माहिती
जन्मतारीखेतून व्यक्तीचा मूलांक निश्चित केला जातो, जो त्या व्यक्तीच्या स्वभाव, जीवन आणि करिअराविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतो. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ पर्यंत मूलांक असतात. जर जन्मतारखेत दोन एक-अंकी संख्या असेल, तर तीच त्या व्यक्तीचा मूलांक असतो. परंतु, जर जन्मतारीख दोन अंकी संख्येत असेल, तर दोन्ही अंकी संख्या एकत्र करून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, जन्मतारीख २३ … Read more